एका झटक्यात मधु भाऊंना न्याय तर साक्षीला शिक्षा अचानक तीन शेजारी साक्ष द्यायला येतात धमाका

Brief Summary

In the latest episodes of "Tharala Tar Mag," Arjun triumphs by presenting irrefutable evidence against Damini and her accomplices. The key points include:

  • A neighbour's testimony reveals Sakshi's presence and involvement in the crime, armed with a gun.
  • Arjun exposes a deal between Priya and Sakshi, where Tanvi Killekar agreed to help Sakshi acquire ashram land in exchange for money.
  • Madhubhau's consistent statement, corroborated by neighbours who witnessed the crime, directly contradicts Tanvi's changing testimonies.

Arjun's Triumph in Court

Arjun successfully corners Madhubhau, leaving Damini struggling to defend her clients. Priya and Sakshi are visibly shaken as the evidence mounts against them. The turning point is the testimony of neighbours who witnessed Sakshi at the scene of the crime, armed with a gun, directly implicating her in the murder. This evidence is so compelling that the court deems further proof unnecessary.

The Exposed Deal

Arjun reveals the pre-existing relationship between Priya and Sakshi, presenting deal papers as evidence. These papers expose a secret agreement where Tanvi Killekar, before acknowledging her identity, promised to help Sakshi acquire the ashram land by any means necessary. This included cutting off water and electricity to pressure the residents. Arjun highlights the contradiction in Priya and Sakshi's earlier denials of knowing each other, questioning the plausibility of their transactions without prior acquaintance.

Damini's Counter-Move and Mistakes

Damini attempts to downplay the significance of Priya and Sakshi's prior acquaintance, but Arjun emphasises their earlier denials as crucial to the case. Damini then tries to shift blame onto advocate Pawar, suggesting he informed Tanvi Killekar. Priya seizes this opportunity, claiming she acted under duress. However, Damini makes a critical error by referencing Priya's testimony, which occurred before Pawar became involved, exposing her own confusion and weakening her defence.

RaviRaj's Testimony and Arjun's Strategy

Arjun expresses surprise at Damini's apparent blunders, suggesting she is acting foolishly. He then calls RaviRaj Killekar to testify, causing panic among Nagaraj and Priya. RaviRaj denies his daughter's acquaintance with Sakshi Shikhare but acknowledges the possibility of her acting out of fear, echoing Damini's words. Arjun dismisses the hypothetical arguments and introduces further evidence, calling Madhubhau to the stand.

Madhubhau's Consistent Account and Neighbour Witnesses

Madhubhau provides a clear account of the events, consistent with his initial statement, identifying Sakshi as the shooter. This contradicts Tanvi Killekar's multiple altered statements. Arjun introduces three neighbour witnesses, including a child, who can testify to Sakshi's presence and involvement in the crime. This move leaves Damini visibly concerned, realising Arjun possesses substantial evidence.

The Neighbours' Testimony

The neighbours recount the events of the night, detailing Priya and Vilas's arrival, followed by Sakshi in an expensive car. One witness describes his child being startled, leading him to see Sakshi with a gun. The witnesses then recreate the scene, placing Sakshi with the gun, Madhubhau falling, and Priya hiding. Priya becomes increasingly anxious as her involvement is revealed.

Unravelling the Truth

The witness continues, stating that Vilas was shot, and Priya attacked Madhubhau with a flower pot. With the evidence mounting, Priya panics, realising the gravity of her situation. Arjun instructs the witnesses to provide their identities and be present in court. Damini questions the witnesses' delayed appearance, suggesting their testimonies might be fabricated.

Kusum's Revelation and Damini's Impasse

Arjun calls Kusum and Sayali to the stand, revealing that Vilas was illiterate and unable to operate a mobile phone. This revelation casts doubt on the authenticity of the messages sent after the murder, messages that Priya sent. Damini accuses Arjun of presenting fragmented evidence, but Arjun explains that he is building a chain of evidence that will ultimately ensnare Sakshi. He promises to address the credibility of the witnesses as the links in the chain become clearer, leaving Damini and Sakshi trapped.

Summarize any YouTube video in seconds

Get summaries like this one for any video, in your language, with the free Summ app.

Download on the App Store
Get it on Google Play

Transcript

YouTube Transcript Generator

0:00 ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये फायनली अर्जुनने बाजी मारलेली आहे मधुभाऊंना या सगळ्यामध्ये पुढल्या फेरीला यायलाच लागणार नाही आणि त्यांची निर्दोष सुटका होण्यासाठी जी मालिका किंवा जी चैन दामिनीच्या विरोधात पुरली गेलेली आहे त्या चैन मधली एक कडी अशी लागू पडले की त्या कडीचा कुणीही विचार सुद् सुद्धा केला नसेल प्रिया इकडे साक्षी सगळ्यांच्या पायाखालची जमीन हद्रत सायलीने जिंकलेला आणि ही कडी दुसरी तिसरी कुणीही नसून शेजाऱ्यांनी दिलेली साक्ष आणि शेजाऱ्यांनी पाहिलेलं दृश्य त्या दिवशी

0:46 तिकडे तिसरी व्यक्ती साक्षी होती आणि तिच्या हातातच बंदूक होती तिने सगळा खून केलाय हे पाहणारी व्यक्ती समोर येताच कोर्टाला दुसरा तिसरा कोणताही पुरावा लागत नाही. आता खरं तर प्रिया आणि साक्षी यांचे संबंध आधीपासून होते हे अर्जुनने सिद्ध केल्यावरती अर्जुनने एक डीलचे पेपर सुद्धा समोर आणलेले असतात आणि हे डीलचे पेपर ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला मग आता डीलचे पेपर समोर आल्यावरती ताबडतोप या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये खुलासा होतो आणि सगळ्यांना उत्सुकता असते ती ही की नक्की ही डील कसली होती किंवा नक्की हे डीलचे पेपर काय होते आणि त्यामुळे दामिनी

1:33 हेच विचार करत असते की आता हा नक्की कोणत्या डील बद्दल बोलतोय मग या सगळ्यामध्ये आता जेव्हा कोर्टासमोर डीलचे पेपर येतात तेव्हा प्रिया हादरते कारण त्या दोघींच्यामध्ये झालेली डील ही एक वेगळीच डील असते ती डील ही अस जज साहेब पेपर वाचूनच चकरावतात जज साहेब या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतात की म्हणजे या सगळ्यामध्ये ही डीलचा अर्थ काय यावरती अर्जुन सांगतो अर्थ मी सांगतो की ज्यावेळेला तन्वी किल्लेदार यांना माहित नव्हतं की त्या तन्वी किल्लेदार आहेत तेव्हा त्या साक्षी शिखरे यांना भेटायच्या तुम्ही बघू शकता त्यांच्या कपड्यांवरून तुम्हाला समजेल जेपासून त्यांना रविराज किल्लेदार यांची त्या मुलगी आहेत हे समजलय

2:21 तेव्हापासून त्यांचे रहनसरण हे पूर्णपणे बदलून गेलेला आहे आणि त्याचमुळे आत्ताच त्यांचीही तुम्ही आता हे पाहू शकता या सगळ्यामध्ये आता त्यांचं रहनसहन हे आश्रमातल्या प्रमाणे आणि त्यामुळे त्यांनी डील केली होती की आश्रमाची जागा बाय हुक और बाय क्रूक त्या आता साक्षीला मिळवून देणार साक्षीला ही जागा मिळवून देणार आणि त्यासाठी पाणी तोडणं लाईट बिल कट करणं या छोट्या मोठ्या गोष्टी आता ती करतच होती आणि याच गोष्टी करत असताना तिने आता प्रियाची मदत प्रिया साक्षीची मदत करत होती आणि मग तुम्ही हे सांगा त्या दोघी नी आत्तापर्यंत नेहमी डिनाय केले की त्या दोघी एकमेकींना ओळखत पण नाहीत मग हे कसं शक्य आहे दोघी एकमेकींना ओळखत असल्याशिवाय

3:07 भेटतात का एकमेकींना ओळखत असल्याशिवाय पैसे देतात का किंवा पैसे घेतात का मग असं म्हणत अर्जुनने खूप मोठा पुरावा समोर आणलेला असतो आणि डील आता दामिनी इतकी पोहोचलेली वकील असते की ती अर्जुनच्या एका या पुराव्याला अजिबात बळी पडणार नसते आणि याची कल्पना अर्जुनला पण अचूक असते त्यामुळे त्याच्याकडे अनेक पुरावे असे असतात की या पुराव्यांच्या मधून आता तो या सगळ्यामध्ये आता तिला उलटं पाडणार असतो पण ही खेळी आता दामिनी उलटवून लावण्यासाठी सांगते मग काय झालं त्या दोघीजणी एकमेकीच्या आधीपासूनच्या मैत्रिणी असतील सुद्धा कदाचित मग त्या सगळ्यांने आपल्याला काही फरक पडायलाच नको आहे ना अर्जुन म्हणतो फरक पडायला नको आहे पण हे त्या दोघींनी जर का डिनाय नसतं ना केलं आधीपासून तर फरक पडायला नको त्या दोघींनी

3:55 आधीपासून म्हणजे तुम्ही या केस मध्ये नव्हतात ना त्यामुळे तुम्हाला या केस मधली डिटेल माहिती नाहीये आणि म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय तुम्हाला हे जर का आधीपासून माहिती असतं ना तर कदाचित तुम्ही हे बोलला नसतात या दोघींनी आधीपासून डिनाय केले की या दोघीजणी एकमेकींना ओळखत नाहीत यावरती मग आता सांगायला लागते लगेचच दामिनी याला सुद्धा कारण आहे ते यांचे आधीचे वकील असं म्हणत दामिनी पुन्हा एकदा वकिलांवरती हा सगळा प्रकार फोडण्याचा प्रयत्न करते मग दामिनी सांगायला लागते पवार वकिलांनीच आता इकडे तन्वी किल्लेदार यांना हे सगळं सांगितलं असणार आहे मला तन्वी किल्लेदार यांची साक्ष घ्यायची आहे यावरती आता प्रियाला दिलासा येतो की ही बाई समोरूनच आपल्याला हिंट देत आहे प्रिया म्हणते हो

4:40 मला या सगळ्यामध्ये आता जे सांगण्यात आलं तेच मी केलं मी खूप घाबरले होते आणि मी घाबरल्यामुळे या सगळ्यामध्ये आता जे काही मला सांगण्यात आलं ते मी सगळं केलं यावरती आता इकडे दामिनीने अजून एक मोठी चूक केलेली असते आणि ती चूक म्हणजे अशी की या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे दामिनी बोलण्यातच अडकते कारण ज्यावेळेला प्रियाने साक्ष दिलेली असते तेव्हा वकील रविराज असतात. पवार वकील आल्यापासून प्रियाची एक पण साक्ष झालेली नसते. मग अर्जुन म्हणतो दामिनी या खूप हुशार वकील आहेत. त्यांच्याकडून खरंतर ही अपेक्षा मला अजिबात नाहीये. मला खरं तर हे कळतच नाहीये की या सगळ्यांमध्ये त्या असं मूर्खासारखं का बोलतायत. मुळातच जर रविराज किल्लेदार यांनी आपल्या मुलीला असं सांगितलं की या

5:27 सगळ्यामध्ये त्यांनी आता म्हणजे तिमे खोटी साक्षी द्यावी तर रविराज किल्लेदार यांनी सांगावं मला रविराज किल्लेदार यांना कोर्टामध्ये बोलवायला आवडेल रविराजांना बोलावल्यावर ती इकडे नागराज आणि प्रिया यांचे धाबे जाण आणतात लगेचच हे सगळेजण आता गडबडतात आणि आता पुढे काय होणार असा विचार करत असताना रविराज म्हणतात कदापि नाही माझ्या मुलीची आणि आता या साक्षी शिकरे हिची ओळख असणं हे दुष म्हणजे हे नामुमकीनच आहे हे असं घडणंच शक्य नाहीये पण एकंदर हे सीसीटीव्ही फुटेज बघता जर ती तिला भेटली असेल किंवा जर तिने तिला आता भेटण्याचं काम केलं असेल तर मला नाही माहिती आहे की हे सगळं काय आहे ते आणि या सगळ्यामध्ये मला तिने काही सांगितलेलं नाहीये पण जे काही असेल ते सगळं तिने भीतीपोटी केलय हे

6:15 दामिनीच वाक्य मला पटतय असं म्हणत रविराज एक शेवटचं वाक्य सोडत आपल्या मुलीला डिफेंड करण्याचा प्रयत्न यावरती दामिनी म्हणते मला सुद्धा तेच म्हणायचं आहे की मुळातच रविराज किल्लेदार यांनी जरी सांगितलेल नसलं तरी तिने स्वतः स्वतःच ठरवलं असेल की मी आता जर का साक्षीला ओळखते हे सांगितलं तर मी या सगळ्यामध्ये अडकेन आणि म्हणून तिने हे बोलली नसेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते लगेचच अर्जुन सांगायला लागतो की हे बघा मला काय वाटतं माहितीय का तुम्ही ना या सगळ्यामध्ये जर तर या गोष्टी करत त बसू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो ठीक आहे हा पुरावा मान्य नाही मी पुढचा पुरावा तुमच्यासमोर आणू इच्छितो असं म्हटल्यावरती पुढचा पुरावा

7:02 आता इकडे समोर ज्या वेळेला आणला जातो त्यावेळेला सगळ्यांचे धाबेध पुढचा पुरावा असतात मधुभाऊ मधुभाऊंना कोर्टामध्ये आता अर्जुन बोलवतो अर्जुन मधुभाऊंना सांगायला लागतो मला आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही सांगायची आहे की या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला खून झाला त्यावेळेसची तुमची पोझिशन काय होती असं म्हटल्यावरती मधुभाऊ स्पष्टपणे ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी आता समोर येतात मधुभाऊ ज्या वेळेला स्पष्टपणे सांगायला लागतात की मी इथे उभा होतो इथे साक्षी शिकडे उभी होती आणि इकडे विलास उभा होता आणि त्यांनी बंदूक काढली आणि हे सगळं केलं यावरती मग आता जज साहेबांना दाखवलं जातं तन्वीच स्टेटमेंट तन्वीच स्टेटमेंट कोर्टासमोर सादर केलं जातं आणि तन्वीच

7:47 स्टेटमेंट मुळे आता मात्र एक वेगळीच हालचाल होते अर्जुन सांगायला लागतो की यांनी तीन वेळेला स्टेटमेंट बदलले म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंनी स्टेटमेंट जे पहिल्या वेळेला दिले तेच त्यांनी आत्ता कोर्टासमोर दिले आणि तन्वी किल्लेदार यांनी तीन स्टेटमेंट बदललेत आत्ता सुद्धा जर तुम्ही त्यांना विचारलं तर त्यांचं स्टेटमेंट हे वेगळंच असणार आहे म्हणून मला कोर्टासमोर त्यांचं स्टेटमेंट घेण्यात वेळवाया घालवायचं नाहीये तर मी स्टेटमेंट आणलेला आहे ते शेजारच्या लोकांचं म्हणजे आता आजूबाजूला जे शेजारी होते ते तीन व्यक्ती मी आणलेले आहेत आणि याच्यामध्ये एक छोटा मुलगा सुद्धा आहे ज्यांनी आता त्या दिवशी बरचस असं काही दृश्य पाहिलय की ज्याच्यामुळे साक्षी

8:32 शिखरे यांची तिकडे उपस्थितीच नाही तर साक्षी शिखरे यांच्या हातात बंदूक होती हे सुद्धा सिद्ध होणार आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यांमध्ये आता इकडे जबरदस्त अर्जुनच्या हातात काहीतरी पुरावा सापडलाय ही गोष्ट मात्र समजलेली असते दामिनीला. त्यामुळे दामिनी या सगळ्यामध्ये आता गप्पच बसते मग अर्जुन सांगतो तीन व्यक्ती आहेत तीन व्यक्तींनी हे सगळं पाहिलेल आहे आणि त्या तीन व्यक्ती आता या कोर्टासमोर त्या रात्री काय घडलं हे सगळं सगळं सांगतील असं म्हणत अर्जुनने आता मात्र सगळ्यात मोठा हुक्मी एक्का काढलेला असतो आणि हा हुकमी एक्का असतो तो म्हणजे आता इकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे अर्जुन सांगायला लागतो मग आता अर्जुन सांगायला लागतो की हे

9:19 तिघं जण म्हणजे हे बाजूला राहायचे आणि त्यांनी त्या रात्री जे काही पाहिलं ते स्टेटमेंट ते देऊ शकतील त्या तिघांना एकाच वेळेला बोलण्याची परवानगी मिळावी मग साईड बाय साईड ते तिघ जण आता सांगायला लागतात घडलेली घटना त्या रात्रीची त्या रात्री जे काही घडलं होतं ती सगळी सगळी घटना आता समोर येण्याच्या मार्गावरती असते त्यातला एक माणूस सांगायला लागतो मुळातच माझा छोटा मुलगा तिकडे खेळत होता ज्या वेळेला माझा मुलगा तिकडे खेळत होता आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तिकडे आता प्रिया आणि आता प्रिया मधुकर त्यावेळेची प्रिया आणि त्याच सोबत विलास हे दोघंजण तिकडे आले होते विलास आणि प्रिया हे दोघजण ज्या वेळेला तिकडे आले आणि त्याच वेळेला त्या दोघांनी

10:05 सुद्धा आतमध्ये एंटर केलं एकत्रच आणि त्यानंतर एक गाडी आली होती अर्जुन म्हणतो हा पॉईंट नोंद करावा ती गाडी साक्षी शिखरे यांची होती असं यांचं म्हणणं आहे म्हणजे ती गाडी इतकी महागडी होती की आमच्या वस्तीमध्ये अशी गाडी कधी आलीच नव्हती असं यांचं म्हणणं आहे. ते सांगतात हो ती महागडी गाडी आली आणि त्याच्यामधून एक मॉडर्न मुलगी उतरली आणि ती मॉडर्न मुलगी उतरून ती सुद्धा आत गेली पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता ती मुलगी विलास आणि प्रिया हे तिघेजण काहीतरी करत असताना त्यानंतर मधुभाऊंची एन्ट्री झाली अर्जुन सांगतो या लोकांनी फक्त इतकंच बघितलेलं नाहीये तर या लोकांनी अजून पण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी मी आता या सगळ्यामध्ये कोर्टासमोर त्यांना सांगण्याची परवानगी देतो त्यावरती तो

10:52 माणूस सांगतो हो म्हणजे हे सगळं ज्या वेळेला घडलं ना त्यावेळेला खूप रात्र झाली होती माझा मुलगा ती खेळणी घेऊन आत आला आणि त्याला कोणीतरी फटकारलं म्हणून मी पाहायला बाहेर आलो होतो त्याच वेळेला ती मुलगी तिकडे आता आली अर्जुन त्या बंदुकी त्यांच्या हातात देतो आणि तो सांगतो तुम्ही मला सांगू शकाल कोणत्या पोझिशनला कोण होतं मग त्यानंतर ते तिघजण मिळून आता एक व्यवस्थितपणे सांगायला लागतात ते तिघजण सांगायला लागतात की इकडे इकडे ती मॉडेल मुलगी उभी होती ती मॉडर्न मुलगी इकडे आणि त्याच्या पाठोपाठ आता इकडे समोर होता तो म्हणजे मधुभाऊ मधुभाऊंना मारण्यासाठी तिने आता बंदूक उचलली होती ज्या वेळेला मधुभाऊंना मारण्यासाठी तिने बंदूक उचलली आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी या

11:37 झटापटीमध्ये ते खाली पडले ते ज्या वेळेला खाली पडले त्याच वेळेला इकडे आता प्रिया मधुकर तिकडे लपून बसली होती आता प्रिया गडबडते कारण या सगळ्यामध्ये आपलं नाव इतक्या सहजासहजी येईल असं आता बिलकुल तिला वाटलेलंच नसतं आपण या सगळ्या प्रकरणामध्ये असं काही अडकू हे तिला बिलकुल वाटत नसतं आणि त्यामुळे ती आता अर्जुन जे बोललेला असतो ते आठवत असते की खुनाची नाही फाशीची नाही तरी सुद्धा जेलमध्ये जाण्याची ही शिक्षा नक्कीच होऊ शकते आणि त्यामुळे ती अशी काही गडबडते आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला मग पुढे काय घडलं त्यावरती तो माणूस सांगायला लागतो काही नाही मधुकर पाटील हे खाली कोसळले मधुकर शुगर पाटील खाली कोसळून मग त्यानंतर आता इकडे ती गोळी लागली ती म्हणजे इकडे विलास

12:26 पाटलाला विलास पाटलाला ज्यावेळेला गोळी लागली आणि त्याच वेळेला खूप मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाने दुसरा माणूस तिकडे आलेला असतो आणि त्यावेळेला तो सांगतो मी जे दृश्य बघितलं त्याच्यामध्ये गोळी झाडल्याचं मला माहित नाहीये पण गोळी झाडायच्या नंतरच दृश्य मी सांगू शकतो सा इकडे आता साक्षी शिकरे म्हणजे त्या जी मॉडर्न मुलगी त्यांच्या हातामध्ये ती होती बंदूक. त्यांच्या हातात बंदूक होती तिकडे विलास लतपत पडला होता आणि विलास लतपत पडून इकडे आता तिच्या हातात बंदूक आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये प्रियाने वार केला. प्रियाने मागून फ्लॉवर पॉट टाकला एक एक करत सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर मग आता केसमध्ये काही रामच उरलेला नसतो या केसमध्ये काही राम उरलेला नाही हे लक्षात येताच आता मात्र इकडे प्रिया गडबडते हे

13:13 काय झालं म्हणजे आता हे साक्षीदार मुळातच समोर आहेत म्हटल्यावरती मग आता माझ्या बाजूने कोण हे करणार त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी तुमची आयडेंटिटी आणि तुम्ही आश्रमाच्या बाजूला राहता हे सगळं सगळं द्या आणि त्या सगळ्या मध्ये कोर्टामध्ये हाजिर व्हा असं म्हण असताना दामिनीला उलट तपासणी घेण्यासाठी सांगितलं जातं ज्यावेळेला दामिनीला उलट तपासणी घेण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला दामिनी म्हणते मुळातच मला या सगळ्यामध्ये तुम्हाला अजून एक विचारायच आहे की तुम्ही सगळेजण हे करत असताना तिकडे होतात मग दोन वर्ष हा खटला चाललाय तर तुम्ही होतात कुठे दामिनी हा प्रश्न काढणार ही गोष्ट आता अर्जुनला चांगलीच माहिती असते आणि त्याचमुळे अर्जुन या

13:59 सगळ्यामध्ये आता इकडे त्याला पण प्रिपेअर असतो पण दामिनीला ही चैनच माहित नसते जी अर्जुनने तिच्यासाठी ट्रॅप रचलेला असतो आणि त्यामुळे दामिनी सांगते दोन वर्षापर्यंत हे लोक लपून बसले आणि आत्ता इकडे आले याचा अर्थ हे पुरावे तयार सुद्धा करण्यात आलू आणू शकले असतील ना आत्ता हे पुरावे तयार केलेत दामिनी देशमुख केस लढते म्हटल्यावरती अर्जुन सुभेदार घाबरले की काय खोटे पुरावे आणि साक्षी त्यांना तयार करायला लागल्या यावरती अर्जुन म्हणतो बिलकुल नाही मी आता याचा पुरावा पण असं म्हणत अर्जुन आता कोर्टामध्ये बोलवतो तो म्हणजे इकडे आता कुसुम आणि सायली या दोघांना अर्जुन सांगायला लागतो अजून एक माझ्याकडे खूप मोठं स्टेटमेंट आहे जे स्टेटमेंट प्रू करू शकेल की या गोष्टी

14:45 अशाच आहेत असं म्हणत अर्जुनने आता इकडे कुसुमला कोर्टामध्ये बोलावलेल असतं कुसुमला कोर्टामध्ये बोलावल्यावरती अर्जुन सांगतो सांगा विलास काकांच ते सत्य तुम्ही सांगा जे सत्य या सगळ्यामध्ये कुणालाच माहित नाहीय मग कुसुम विलास सत्य ज्यावेळेला सांगायला लागते त्यावेळेला खऱ्या अर्थाने साक्षी हदरते कुसुम सांगते मुळातच विलासला लिहिता वाचता काहीच येत नव्हतं विलास काकांना स्वतः मोबाईलची ते कीपॅड सुद्धा ऑपरेट करता यायचा नाही अर्जुन सांगतो मग जो काही मेसेज जो खून झाल्यानंतर एक एक तास आणि आता 20 मिनिटांनी केलेला आहे तो मेसेज केला कोणी हे सत्य सुद्धा आता बदलता येत नाहीये ना हे सुद्धा सत्य तितकच खर आहे आणि ते सगळं प्रूव् केलं जावं आता इकडे दामिनी खरी

15:31 हादरते कारण हा मेसेज प्रियाने केलेला असतो आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी अर्जुन सुभेदार तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये सगळे पुरावे देताय म्हणजे एक पुरावा अर्धवट दुसरा पुरावा दुसरा पुरावा अर्धवट तिसरा पुरावा नक्की तुम्हाला सिद्ध तरी काय करायचंय अर्जुन म्हणतो मला काहीही सिद्ध करायचं नाहीये मला फक्त तुम्हाला ही सगळी पुराव्यांची एक एक करत चैन दाखवायची आहे आणि ही चैन दाखवून शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला या चैन एकत्र जुडतील आणि याचा फास म्हणून जेव्हा गळ्यात लटकेल ना साक्षी शिखरे तेव्हा तुम्हाला माझं हे कळेल यावर ती दामिनी म्हणते हे बघा मुळातच हे साक्षीदार खरे आहेत हे कशावरून अर्जुन म्हणतो मला वाटलंच होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार त्याचं सुद्धा उत्तर आहे त्याचं सुद्धा

16:18 उत्तर ज्या वेळेला लिंक समोरासमोर येत जातील ना तेव्हा मी देणार असं म्हणत आता इकडे कोर्टामध्ये एक एक चैन सुरू झाले साक्षीदार स्वतः आलेत मेसेज सत्य समोर आले आणि त्यानंतर दामिनी आणि साक्षी या कशा अडकणार पाहणं रंजक

Share

YouTube Video Summaries